सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ठोकणी, मुसळ इत्यादीकांच्या टोकाला घातलेली कडी.
उदाहरण : मुसळाला नवीन मांडळ लावून आणली
पर्यायवाची : मांडळ, वसवे
अर्थ : हस्तिदंत सुशोभित करण्यासाठी घातलेले पितळी कडे किंवा वळे.
उदाहरण : ह्या हत्तीच्या दाताला वसवी घातली आहे.
पर्यायवाची : वसवे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
शोभा के लिए हाथी के दाँत पर चढ़ायी जाने वाली पीतल की वस्तु जो चूड़ी के आकार की होती है।
इंस्टॉल करें