अर्थ : केस काढण्याचे एक शस्त्र.
उदाहरण :
गिर्हाईकाची दाढी करताना त्यांच्या हातून वस्तरा सटकला.
पर्यायवाची : वस्त्रा
अन्य भाषाओं में अनुवाद :
A razor with a straight cutting edge enclosed in a case that forms a handle when the razor is opened for use.
straight razor