अर्थ : एकापुढे एक किंवा एकामागे एक अशा क्रमाने अनेक संबद्ध गोष्टीची मालिका.
उदाहरण :
जुन्याकाळी नवरा गेल्यावर सती जाण्याची परंपरा होती
पर्यायवाची : चाल, परंपरा, परिपाठ, पायंडा, प्रघात, प्रथा, रीत, रुढी, शिरस्ता
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह विचार, प्रथा या क्रम जो बहुत दिनों से प्रायः एक ही रूप में चला आया हो।
हर समाज की वैवाहिक परंपरा भिन्न होती है।