अर्थ : जिला मूलबाळ होत नाही अशी स्त्री.
उदाहरण :
डॉक्टरांनी वांझेची व्यवस्थित तपासणी केली.
पर्यायवाची : निपुत्रिक स्त्री, वंध्या, वाजौटी, वाजौठी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : अपत्य होत नाही अशी.
उदाहरण :
ही म्हैस वांझ आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :