अर्थ : लिहिलेली अक्षरे उच्चारणे.
उदाहरण :
मी हे पुस्तक चार वेळा वाचले
अन्य भाषाओं में अनुवाद :
Interpret something that is written or printed.
Read the advertisement.अर्थ : हानी न पोहोचता सुखरूप राहणे.
उदाहरण :
नशीब थोर म्हणून ह्या अपघातातून मी वाचलो.
पर्यायवाची : बचावणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Continue in existence after (an adversity, etc.).
He survived the cancer against all odds.अर्थ : ज्ञान प्राप्त करण्यासाठी किंवा अभ्यासासाठी ग्रंथ इत्यादी पुन्हापुन्हा बघणे.
उदाहरण :
परीक्षेपूर्वी त्याने प्रत्येक विषयाचे व्यवस्थित वाचन केले.
पर्यायवाची : अध्ययन करणे, अभ्यासणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
शिक्षा या ज्ञान प्राप्त करने के लिए ग्रंथ आदि कई बार देखना।
परीक्षा से पूर्व उसने हर विषय को अच्छी तरह पढ़ा।Learn by reading books.
He is studying geology in his room.अर्थ : पुस्तक किंवा लेख इत्यादींमध्ये लिहिलेल्या गोष्टीचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ते बघणे.
उदाहरण :
आपण प्रवासादरम्याने बरीच पुस्तके वाचतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अंकित, मुद्रित या लिखित चिह्नों, वर्णों आदि को देखते हुए मन-ही-मन उनका अभिप्राय, अर्थ या आशय जानना और समझना।
हम यात्रा करते समय पत्र-पत्रिकाएँ पढ़ते हैं।Interpret something that is written or printed.
Read the advertisement.अर्थ : आठवणीतून किंवा पुस्तक इत्यादीमधून मंत्र, कविता इत्यादी एखाद्यास ऐकविणे.
उदाहरण :
जाह्नवीने आदि शंकराचार्यजींचे भजगोविन्दम् स्वामीजींसमोर वाचले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी को सुनाने के लिए या ऐसे ही स्मरणशक्ति से या पुस्तक आदि से मंत्र, कविता आदि कहना।
जाह्नवी ने आदि शंकराचार्य का भजगोविन्दम् स्वामीजी के सामने पढ़ा।अर्थ : एखाद्या गोष्टीतून पूर्णपणे व्यवस्थित बाहेर निघणे.
उदाहरण :
मागच्या वेळेस ते पोलिसांच्या कारवाईपासून वाचले होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :