सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : वाचण्यास योग्य असा.
उदाहरण : आमच्या संग्रही अनेक वाचनीय ग्रंथ आहेत.
पर्यायवाची : पठनीय, वाचण्याजोगा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जो पढ़ने योग्य हो।
Easily deciphered.
अर्थ : वाचता येईल असा.
उदाहरण : कित्ता गिरवल्याने तुझी अक्षरे जरातरी वाचनीय झाली.
जो पढ़ा जा सके।
इंस्टॉल करें