अर्थ : वाजवण्याचे वा ध्वनी निर्माण करण्याचे एक साधन.
उदाहरण :
साठे काकांकडे जुन्या वाद्यांचा भरपूर साठा आहे.
पर्यायवाची : वाजंतर, वाजंते, वाजंत्री, वाजप, वाजांतर, वाद्य
अन्य भाषाओं में अनुवाद :
Any of various devices or contrivances that can be used to produce musical tones or sounds.
instrument, musical instrument