अर्थ : भाग करून देण्याची क्रिया.
उदाहरण :
गुरुजींनी विद्यार्थ्यांमधे कामाची वाटणी केली
अर्थ : वाटणी झाल्यावर मिळालेला भाग.
उदाहरण :
ती आपल्या वाट्याचे आंबे घेऊन गेली.
पर्यायवाची : भाग, वाटा, हिस्सा
अन्य भाषाओं में अनुवाद :
* किसी का बँटवारा करके उसके किसी मात्रा का आवंटन।
सरकार द्वारा परती भूमि का अंश-आवंटन किया जा रहा है।