अर्थ : लवकर कोंब फुटणे.
उदाहरण :
लिंबाचे झाड लवकर फोफावले
पर्यायवाची : फोफावणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
नये पौधे का पत्तेयुक्त और हराभरा होना।
पानी मिलते ही सूख रहा पौधा पनपने लगा।अर्थ : परिमाण वा आकारात वाढ होणे.
उदाहरण :
रोपाची योग्य काळजी घेतली तरच ते वेगाने वाढते.
पर्यायवाची : वाढ होणे, वृद्धी होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Increase in size by natural process.
Corn doesn't grow here.अर्थ : आधीच्या परिस्थितीपेक्षा अधिक चांगल्या स्थितीच्या दिशेने जाणे.
उदाहरण :
त्यांचा उद्योगधंदा दिवसोंदिवस वाढतोय.
पर्यायवाची : उन्नती करणे, पुढे जाणे, विकास करणे
अर्थ : परिमाण, प्रमाण, संख्या इत्यादीत वृद्धी होणे.
उदाहरण :
घरखर्च वाढला आहे पण पगार वाढला नाही.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ताटात अन्न घालण्याची क्रिया.
उदाहरण :
तिचे वाढणे नेटनेटके आहे