सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : नैतिकतेच्या विरुद्ध आचरण.
उदाहरण : वाईट मुलांच्या नादी लागून तो वाममार्गाला लागला.
पर्यायवाची : आडमार्ग
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
+नैतिकता के विरुद्ध आचरण।
अर्थ : ज्यात मद्यमांसादी उपचारयुक्त पूजापद्धती अनुसरतात तो शाक्तपंथांपैकी एक उपासना प्रकार.
उदाहरण : त्याने वामाचाराची दीक्षा घेतली आहे
पर्यायवाची : वामपंथ, वामाचार
इंस्टॉल करें