अर्थ : भारतातील मुंबईच्या बाहेरील उत्तरेला वसणारी वारली आदिवासी समाजाने दिलेली चित्रकारिता.
उदाहरण :
वारली चित्रकला ही महाराष्ट्रातील आदिवासी समाजातील रोजच्या आयुष्याचे व त्यांचे सामाजिक जीवनाचे सजीव चित्रण आहे.
पर्यायवाची : वारली
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के मुम्बई शहर के उत्तरी बाह्यंचल में बसी वार्ली जनजाति के लोगों द्वारा की जाने वाली चित्रकारी।
वार्ली लोक चित्रकला महाराष्ट्र की वार्ली जनजाति की रोजमर्रा की जिंदगी और सामाजिक जीवन का सजीव चित्रण है।