अर्थ : उत्तर प्रदेशातील एक नगर.
उदाहरण :
वाराणसी हे गंगेच्या काठावर वसलेले आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा.
उदाहरण :
वाराणसी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र वाराणसी शहरात आहे.
पर्यायवाची : वाराणसी जिल्हा
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के उत्तर प्रदेश राज्य का एक जिला।
वाराणसी जिले का मुख्यालय वाराणसी शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory