सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एक शेंगभाजी.
उदाहरण : आज जेवणात आईने वालपापडीची भाजी केली आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
एक प्रकार की फली जिसकी तरकारी बनती है।
Any of various seeds or fruits that are beans or resemble beans.
अर्थ : ज्याच्या शेंगा भाजी म्हणून वापरल्या जातात तो वेल.
उदाहरण : वालपापडीची पाने किड्यांनी खाल्ली आहेत. वालपापडीला खूप शेंगा आल्या आहेत.
पर्यायवाची : वालपापडीची वेल
एक लता जिसकी फली तरकारी के रूप में खाई जाती है।
Any of various leguminous plants grown for their edible seeds and pods.
इंस्टॉल करें