अर्थ : एक प्रकारचे सुगंधी गवत, याच्या मुळांचे उन्हाळ्यासाठी पडदे करतात, अत्तर काढतात.
उदाहरण :
जुन्या काळी वाळ्याचे पडदे करून दाराशी लावत
पर्यायवाची : खस
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : सोने किंवा चांदीचा पायात घालायचा दागिना.
उदाहरण :
काल आम्ही बाळासाठी नवीन वाळे आणले
पर्यायवाची : तोडा
अन्य भाषाओं में अनुवाद :