अर्थ : आधीच्या अवस्थेहून अधिक चांगल्या अवस्थेकडे नेणे.
उदाहरण :
सरकारने पदवीपर्यंत विविध पातळ्यांवर शिक्षणक्रम विकसित केले आहे.
पर्यायवाची : विकसित करणे
अर्थ : आधीच्या परिस्थितीपेक्षा अधिक चांगल्या स्थितीच्या दिशेने जाणे.
उदाहरण :
त्यांचा उद्योगधंदा दिवसोंदिवस वाढतोय.
पर्यायवाची : उन्नती करणे, पुढे जाणे, वाढणे