अर्थ : विकृतिशास्त्राचा तज्ञ.
उदाहरण :
शंकरचे मामा विकृतिशास्त्रज्ञ होते.
अर्थ : विकृतिशास्त्र ह्या विषयातील जाणकार व्यक्ती.
उदाहरण :
उद्या मला विकृतिशास्त्रज्ञाकडे रक्त तपासायला जायचे आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
विकृति-विज्ञान का ज्ञाता।
रोगविज्ञानी लक्षण देखकर रोग का पता लगाते हैं।