अर्थ : विकेटकिपरचे काम किंवा क्रिकेट खेळात विकेटच्या मागे चेंडू पकडण्याचे काम.
उदाहरण :
धोनीची विकेटकिपिंग चांगली आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
विकेटकीपर का काम या क्रिकेट के खेल में विकेट के पीछे गेंद को पकड़ने का काम।
धोनी की विकेटकीपिंग चुस्त है।