अर्थ : विक्रमादित्याने स्थापन केलेला शक.
उदाहरण :
विक्रमशकाचा आरंभकाळ इ.स. पूर्व ५६ हा आहे.
पर्यायवाची : विक्रमसवंत
अन्य भाषाओं में अनुवाद :
विक्रमादित्य द्वारा चलाया हुआ एक संवत्।
विक्रमी-संवत् का पहला साल 56 ईसा पूर्व में शुरु हुआ था।