अर्थ : एखादी गोष्ट माहीत करून घेण्यासाठी प्रश्न करणे.
उदाहरण :
मी त्याला परीक्षेविषयी विचारले
पर्यायवाची : चौकशी करणे, विचारणा करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : कल्पनाशक्ती, बुद्धी ह्यांचा व्यापार, शोध, अभ्यासपूर्वक चिंतन.
उदाहरण :
राजकीय प्रश्नांवर सावरकरांनी गंभीरपणे विचार केला.
पर्यायवाची : चिंतन करणे, मनन करणे, विचार करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी विषय पर मन में कुछ विचार करना या दिमाग़ का उपयोग करना।
इस प्रश्न को हल करने के लिए मैंने बहुत सोचा, किन्तु सफलता नहीं मिली