अर्थ : मनुष्य वस्ती किंवा कोणीही नसलेले ठिकाण.
उदाहरण :
गावाबाहेर निर्जनात शिवमंदिर आहे
चिंतन करण्यासाठी एकांत आवश्यक आहे.
पर्यायवाची : एकांत, ओसाड, निर्जन, निर्मनुष्य
अर्थ : जिथे कुणीही राहात नाही असे.
उदाहरण :
हे फारच निर्जन ठिकाण आहे.
पर्यायवाची : निर्जन, मनुष्यविहीन, सुनसान