अर्थ : प्राप्त ज्ञानाची सूत्रबद्ध मांडणी.
उदाहरण :
भारताने विज्ञानाच्या क्षेत्रात बरीच प्रगती केली आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A particular branch of scientific knowledge.
The science of genetics.अर्थ : पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र ह्यांना सामावून घेणारा विषय.
उदाहरण :
ती विज्ञानाचे पुस्तक वाचते आहे.
पर्यायवाची : शास्त्र