अर्थ : दुसर्या देशात राहणारा.
उदाहरण :
विदेशी लोकांकरता भारतीय संस्कृती आश्चर्याचा विषय आहे
पर्यायवाची : परदेशी, भिन्नदेशीय
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो दूसरे देश का रहनेवाला हो या दूसरे देश में पैदा हुआ हो।
भारत में कई विदेशी पर्यटक प्रतिदिन आते हैं।अर्थ : परक्या किंवा दुसर्या देशाशी संबंधित किंवा त्या देशातील.
उदाहरण :
ह्या बाजारात नेहमी विदेशी वस्तू मिळतात.
त्यांनी विलायती कपड्यांवर बहिष्कार टाकला.
पर्यायवाची : परदेशी, परराष्ट्रीय, विलायती
अन्य भाषाओं में अनुवाद :
Of concern to or concerning the affairs of other nations (other than your own).
Foreign trade.