अर्थ : नवरा मरण पावला आहे अशी स्त्री.
उदाहरण :
जुन्याकाळी विधवेला पुनर्विवाहाची परवानगी नसे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : जिचा नवरा मृत आहे अशी.
उदाहरण :
वाराणशीतील विधवाआश्रमातील विधवांची अवस्था दयनीय आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Single because of death of the spouse.
widowed