अर्थ : शासनातील लोकनिर्वाचित प्रतिनिधींचे कायदेकानून तयार करणारे मंडळ किंवा सभा.
उदाहरण :
फाशीच्या शिक्षेसंदर्भात विधीमंडळात चर्चा झाली.
पर्यायवाची : कायदेमंडळ, विधानमंडळ, विधिमंडळ, विधीमंडळ
अन्य भाषाओं में अनुवाद :
लोकतंत्री शासन में जनता के प्रतिनिधियों की वह सभा जो देश के लिए कानून कायदे आदि बनाती है।
विधानसभा में पुराने विधानों में संशोधन, परिवर्तन आदि भी होते हैं।