सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्यास एखादी गोष्ट करण्यासाठी नम्रपणे केले जाणारे निवेदन.
उदाहरण : अपराध्याने राजाकडे मृत्युदंड रद्द करण्याची प्रार्थना केली.
पर्यायवाची : अजिजी, आर्जव, गयावया, प्रार्थना, विनवणी
अर्थ : प्रार्थनापूर्वक मागण्याची क्रिया.
उदाहरण : प्रत्येक जण देवाकडे कसली तरी याचना करतच असतो
पर्यायवाची : अर्ज, प्रार्थना, याचना
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
कुछ पाने के लिए प्रार्थना करने की क्रिया या भाव।
Reverent petition to a deity.
अर्थ : नम्रतेने एखाद्याला काही सांगण्याची क्रिया.
उदाहरण : माझ्या निवेदनावर लक्ष द्या.
पर्यायवाची : अर्ज, निवेदन
नम्रतापूर्वक किसी से कुछ कहने की क्रिया।
The verbal act of requesting.
इंस्टॉल करें