अर्थ : दरवर्षी आयोजित होणारी एक खूपच जुनी आणि प्रसिद्ध टेनिस विजेती स्पर्धा.
उदाहरण :
विम्बलडनमध्ये भाग घेणारी ती सर्वाधिक लहान खेळाडू आहे.
विम्बलडन ही विम्बलडन ह्या ठिकाणी गवताळ मैदानावर खेळली जाते.
पर्यायवाची : विम्बलडन टेनिस स्पर्धा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : जिथे वार्षिक आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा खेळली जाते असे लंडनमधील एक ठिकाण.
उदाहरण :
विम्बलडन हे एक उपनगर आहे.