सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्याच्या विरूद्धात असलेला.
उदाहरण : निवडणुकीच्या वेळी तो विरोधी पक्षात मिळाला
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो विरुद्ध में हो।
अर्थ : ज्याच्याशी शत्रुता आहे असा.
उदाहरण : त्याने शत्रू राष्ट्राशी हातमिळवणी केली.
पर्यायवाची : दुश्मन, वैरी, शत्रू
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जिससे शत्रुता हो।
Characterized by active hostility.
अर्थ : विरोध करणारा.
उदाहरण : विरोधी नेत्यांचे तोंड कसे बंद करायचे हा एक प्रश्नच आहे.
विरोध करने वाला।
इंस्टॉल करें