अर्थ : एखाद्या गोष्टीतील सर्व घटकांची दखल घेऊन केलेले वर्णन.
उदाहरण :
त्यांनी खर्चाचा तपशील मंडळाला सादर केला
पर्यायवाची : तपशील
अर्थ : एखाद्या गोष्टीचे पृथक्करण करून केलेले स्पष्टीकरण.
उदाहरण :
या पुस्तकात अस्तित्ववादाचे विस्तृत विवेचन केले आहे
पर्यायवाची : विवेचन