अर्थ : आठवण नाहीशी होण्याची स्थिती.
उदाहरण :
लहानपणी पाठ केलेल्या श्लोकांचा मला विसर पडलेला नाही.
पर्यायवाची : विस्मरण, विस्मृती
अन्य भाषाओं में अनुवाद :
Partial or total loss of memory.
He has a total blackout for events of the evening.