सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : न घाबरता काम करणारी व्यक्ती.
उदाहरण : वीर कधीही शत्रूवर पाठीमागून वार करत नाही.
पर्यायवाची : धाडशी, बहादूर, बहाद्दर, शूर, साहसी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह पुरुष जो बल या ताक़त वाला हो या साहसपूर्ण या वीरतापूर्ण कार्य करता हो।
A man distinguished by exceptional courage and nobility and strength.
अर्थ : लढाई करणारी व्यक्ती.
उदाहरण : खरा योद्धा रणांगणात पाठ दाखवत नाही
पर्यायवाची : झुंजार, योद्धा, लढवय्या
वह जो युद्ध करता हो।
Someone engaged in or experienced in warfare.
अर्थ : युद्धात शूरपणे लढणारा योद्धा.
उदाहरण : रणभूमी अनेक शूरवीरांच्या रक्ताने माखली होती.
पर्यायवाची : बहादूर, बहाद्दर, महारथी, रणशूर, रथी, शूर, शूरवीर
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
युद्ध क्षेत्र में वीरतापूर्वक लड़नेवाला योद्धा।
अर्थ : मनू आणि शतरूपाचे पुत्र.
उदाहरण : प्रियव्रत आणि उत्तानपाद हे वीरची मुले होती.
मनु और शतरूपा के पुत्र।
An imaginary being of myth or fable.
अर्थ : न घाबरता काम करणारा.
उदाहरण : वीर व्यक्ती कधीही कोण्यात्याही कामपासून माघार घेत नाही.
जो वीरतापूर्वक कोई काम करे।
अर्थ : प्राणाची पर्वा न करणारा.
उदाहरण : भारताच्या वीर सैनिकांमुळेच आपण सुरक्षित आहोत.
पर्यायवाची : जाँबाज, धाडसी, बहादुर
जान तक देने को तैयार रहने वाला या जान की बाजी तक लगाने वाला।
इंस्टॉल करें