अर्थ : ऐक्य किंवा पक्षापासून वेगळा होणे.
उदाहरण :
तो काँग्रेसमधून बाहेर पडला.
पर्यायवाची : फुटणे, बाजूला होणे, बाहेर पडणे, सोडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Remove oneself from an association with or participation in.
She wants to leave.