अर्थ : एकाच पदावर काम करीत राहिल्यास सुरूवातीपासून अखेरपर्यंत पगारात वाढ कशी होईल, हे ठरवून दिलेला तपशील.
उदाहरण :
दर पाच वर्षांनी कर्मचार्यांची वेतश्रेणी ठरवली जाते.
पर्यायवाची : पगारमान, वेतनश्रेणी
अन्य भाषाओं में अनुवाद :