अर्थ : प्रकृती व्यवस्थित आहे वा नाही ह्या संबंधीचा वैद्यांचा दाखला.
उदाहरण :
महिनाभर घरी राहिल्यामुळे त्याला वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
चिकित्सक द्वारा प्रमाणित स्वास्थ्य संबंधी पत्र।
हमें अपने कार्यालय में चिकित्सा प्रमाणपत्र देना है।