सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : संपत्तीने युक्त असणे.
उदाहरण : कठोर परिश्रम केल्यानेच त्यांना ही संपन्नता लाभली आहे.
पर्यायवाची : ऋद्धी, ऐश्वर्य, श्रीमंती, संपन्नता, समृद्धी
इंस्टॉल करें