अर्थ : विवाहासंबंधीचा.
उदाहरण :
एका सुशिक्षित जोडप्याच्या वैवाहिक आयुष्यावर छान विनोदी चित्रपट होऊ शकेल अशी माझी कल्पना आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
विवाह से संबंधित या विवाह का।
वैवाहिक कार्यक्रम रातभर चला।अर्थ : विवाहाशी संबंधित.
उदाहरण :
तो आपल्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Of or relating to the state of marriage.
Marital status.