अर्थ : निराळा गुण.
उदाहरण :
संस्कृतप्रचुरता हे त्याच्या लिखाणाचे वैशिष्ट्य आहे.
पर्यायवाची : खासियत, खुबी, विशेष
अन्य भाषाओं में अनुवाद :
A distinguishing quality.
characteristicअर्थ : एखाद्या गोष्टीचा मुख्य किंवा विशिष्ट पैलू.
उदाहरण :
ह्या भ्रमणध्वनीचे बरीच वैशिष्ट्ये आहेत.