अर्थ : वापरात आणून संपवण्याची क्रिया.
उदाहरण :
ह्या कामात माझा बराच वेळ खर्च झाला.
पर्यायवाची : खर्च
अर्थ : एखादे काम पूर्ण करण्यासाठी मूल्य इत्यादीच्या रुपाने पैसा देण्याची वा लावण्याची क्रिया.
उदाहरण :
ह्या इमारतीच्या निर्मितीसाठी लाखो रुपये खर्च झाले.
पर्यायवाची : खर्च
अन्य भाषाओं में अनुवाद :