अर्थ : व्यवहारात कुशल होण्याचा गुण.
उदाहरण :
माणसाजवळ बुद्धी आणि व्यवहारकौशल्य दोन्ही असणे गरजेचे आहे.
पर्यायवाची : व्यवहारकुशलता, व्यवहारचातुर्य
अन्य भाषाओं में अनुवाद :
व्यवहार कुशल होने की अवस्था या भाव।
उसकी व्यवहारिकता के हम कायल हैं।