अर्थ : व्हिएतनामाशी संबंधित.
उदाहरण :
अठराव्या शतकापर्यंत व्हिएतनामी लोकांच्या जीवनपद्धतीत विशेष बदल झाला नव्हता.
अन्य भाषाओं में अनुवाद :
वियतनाम के निवासी, वहाँ की भाषा, संस्कृति आदि से संबंधित या वियतनाम का।
यह वियतनामी झंडा है।अर्थ : व्हिएतनामी ह्या भाषेचा वा ह्या भाषेशी संबंधित.
उदाहरण :
ह्या व्हिएतनामी पुस्तकात युद्धात बंदी झालेल्या लोकांचे अनुभव लिहिले आहेत.