अर्थ : एखादी गोष्ट अशी नाही आहे असा विचार करणे.
उदाहरण :
तुम्ही माझ्या कार्यक्षमतेवर शंका घेत आहात.
पर्यायवाची : संदेह घेणे, संशय घेणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी के बारे में यह सोंचना कि ऐसा नहीं है।
आप मेरी कार्य-क्षमता पर संदेह मत कीजिए।