अर्थ : केलेल्या चुकीची जाणीव होऊन वाईट वाटणे.
उदाहरण :
आपलीचूक लक्षात येऊन तो ओशाळला
पर्यायवाची : ओशाळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अपनी गलती पर लज्जा महसूस करना।
श्याम अपनी चोरी पकड़ी जाने पर लज्जित हुआ।अर्थ : लाज वाटण्याची क्रिया.
उदाहरण :
रेखा सर्वांसमोर गायला खूप लाजते
पर्यायवाची : भिडस्तपणाने दबकणे, लाजणे, संकोच वाटणे
अन्य भाषाओं में अनुवाद :