अर्थ : शरीराचे आतील भाग.
उदाहरण :
शरीराचे आतील अवयव आपल्याला डोळ्यांनी दिसू शकत नाहीत.
पर्यायवाची : अंतर्गत अवयव, शरीराचे आतील अवयव, शरीराचे आतील भाग
अन्य भाषाओं में अनुवाद :
शरीर के अंदर का भाग।
प्रयोगशाला में खरगोश के आन्तरिक शारीरिक भागों का परीक्षण चल रहा है।अर्थ : शरीराच्या आतील भाग.
उदाहरण :
आतील अवयावांना झालेली इजा सहज दिसून येत नाही.
पर्यायवाची : अंतर्गत अवयव, आतील अवयव, आतील भाग
अन्य भाषाओं में अनुवाद :