सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : मासात रुतलेला अणकुचीदार पदार्थ.
उदाहरण : काट्याचा सल न निघाल्याने जखम पिकली
पर्यायवाची : सल
अर्थ : मनाला लागून राहिलेले दुःख.
उदाहरण : त्याच्या मनाला पराभवाचे शल्य झोंबले
अर्थ : पुराणांमध्ये वर्णिलेल्या माद्री राजाचा भाऊ.
उदाहरण : शल्य हा सहदेवाचा मामा होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
पुराणों में वर्णित एक राजा जो माद्री के भाई थे।
An imaginary being of myth or fable.
इंस्टॉल करें