अर्थ : मनुचा मुलगा.
उदाहरण :
मनुस्मृतीत शांत विषयी माहिती मिळते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : चंचल नाही असा.
उदाहरण :
राम हा गंभीर स्वभावाचा मुलगा आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्यात तरंग येत नाही असा.
उदाहरण :
श्याम स्थिर पाण्यात दगड फेकत होता.
पर्यायवाची : स्थिर
अन्य भाषाओं में अनुवाद :
(of a body of water) free from disturbance by heavy waves.
A ribbon of sand between the angry sea and the placid bay.अर्थ : उद्विग्न नसलेला.
उदाहरण :
मोहन नेहमी शांत असतो.
पर्यायवाची : अनुद्विग्न, प्रशांत
अन्य भाषाओं में अनुवाद :
Characterized by an absence or near absence of agitation or activity.
A quiet life.अर्थ : जिथे कसलाही आवाज नाही असा.
उदाहरण :
रात्र निःशब्द होती होती आणि तो छतावरून चांदण्या पाहत होता.
पर्यायवाची : निःशब्द