अर्थ : झाडाच्या खोडापासून निघणारी शाखा.
उदाहरण :
आंब्याच्या फांदीवर कावळ्याने आपले घरटे बनवले.
पर्यायवाची : फांदी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादा विषय किंवा सिद्धांताविषयी एकच विचार किंवा मत असणाऱ्या लोकांचा वर्ग.
उदाहरण :
जैन धर्मांतर्गत दोन शाखा आहेत-दिगंबर आणि श्वेतांबर.
पर्यायवाची : संप्रदाय
अन्य भाषाओं में अनुवाद :