अर्थ : विज्ञानाच्या सिद्धांतांवर, प्रक्रियांवर आधारलेला.
उदाहरण :
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोणाचा प्रसार व्हावा हे या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट आहे
पर्यायवाची : वैज्ञानिक
अन्य भाषाओं में अनुवाद :
विज्ञान के क्षेत्र, प्रक्रिया, सिद्धांत आदि से संबंध रखने वाला।
रोबोट वैज्ञानिक प्रक्रिया के आधार पर काम करता है।अर्थ : शास्त्राचा वा शास्त्राशी संबधित.
उदाहरण :
शास्त्रीय ज्ञानाचा उपयोग करून रशियातील लोकांनी पिकाच्या उत्पादनात खूपच सुधारणा केली आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : शास्त्राला अनुसरून असलेला.
उदाहरण :
माझे मास्तर शास्त्रीय संगीतीचे ज्ञाता आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :