अर्थ : तुतारी किंवा शिंग (एक पितळी वाद्य) वाजवणारा.
उदाहरण :
तुतारजीने तुतारी वाजवायला सुरवात केली.
पर्यायवाची : तुतारजी, शिंगाडा, शिंगाड्या
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह जो तुरही बजाने में निपुण हो या तुरही बजाता हो।
वह एक कुशल तुरहीवादक है।