अर्थ : द्रवपदार्थाचे थेंब उडवणे.
उदाहरण :
हळदीकूंकवाच्या दिवशी मी सर्वांवर गुलाबपाणी शिंपडले.
पर्यायवाची : शिंपडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : शेत इत्यादीना पाणीपुरवठा करणे.
उदाहरण :
कालव्याच्या पाण्याने माळा शिंपतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
खेतों, पौधों आदि में पानी देना।
किसान नहर के पानी से अपना खेत सींच रहा है।अर्थ : सिंचन करून ओले करणे.
उदाहरण :
धूळ उडू नये म्हणून मंगल दारासमोर पाणी शिंपत आहे.
पर्यायवाची : प्रोक्षण करणे, प्रोक्षणे, शिंपडणे, सिंचणे, सिंचन करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :