अर्थ : शिकार करणारी व्यक्ती.
उदाहरण :
त्या शिकार्याने दोन हरणांची शिकार केली
पर्यायवाची : पारधी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : फासा टाकून पशुपक्ष्यांना अडकविणारी वा त्यांना मारणारी व्यक्ती.
उदाहरण :
पारध्याने अनेक कबुतरांना मारले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Someone who sets snares for birds or small animals.
snarerअर्थ : शिकारासंबंधीचे किंवा शिकारात उपयोगी पडणारे.
उदाहरण :
शिकार्याने आपला शिकारी कुत्रा सशाच्या मागे सोडला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
शिकार से संबंध रखनेवाला या शिकार में काम आनेवाला।
शिकारी ने खरगोश के पीछे अपना शिकारी कुत्ता छोड़ा।अर्थ : शिकार करणारा.
उदाहरण :
एखादा बाजिंदा, तिसा, शिक्रा असे शिकारी पक्षी त्यांच्यावर झेप घ्यायला टपलेले असतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :