सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ताठपणा नसलेला.
उदाहरण : म्हातारपणी सर्व गात्रे शिथिल पडतात.
पर्यायवाची : लुला, लुळा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो दृढ़ता से बँधा, जकड़ा या कसा न हो।
अर्थ : कुणाचाही वचक नसलेला.
उदाहरण : प्रशासनाच्या ढिल्या कारभारामुळेच गुन्हेगारांचे फावते
पर्यायवाची : अव्यवस्थित, ढिला, भोंगळ
इंस्टॉल करें